ओकिनावाची लढाई किंवा आइसबर्ग मोहीम ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान पॅसिफिक समुद्रात लढली गेलेली मोठी लढाई होती.
एप्रिल ते जून १९४५ दरम्यान झालेली ही लढाई ओकिनावाच्या रायुकू द्वीपसमूहाच्या आसपास लढली गेली. दोस्त राष्ट्रे अनेक महिने एका बेटावरून दुसऱ्या बेटावर तळ हलवीत जपानकडे सरकत होती. जपानपासून ५५० किमी (३४० मैल) दूर असलेल्या ओकिनावा द्वीपावर तळ ठोकून तेथून जपानच्या मुख्यभूमीवर हल्ला चढवण्याचा त्यांचा व्यूह होता.
ओकिनावाची लढाई
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.