ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च-मे १९६५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाचा हा दुसरा वेस्ट इंडीज दौरा होता. घरच्या मैदानावर वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी मालिका विजय मिळवला. कसोटी मालिका फ्रँक वॉरेल चषक या नावाने खेळवली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९६४-६५
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.