ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा हंगेरी दौरा, २०२६

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा हंगेरी दौरा, २०२६

ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा हंगेरी दौरा, २०२६ हा जून २०२६ मध्ये झालेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा होता. ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने २७ आणि २८ जून २०२६ रोजी तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी हंगेरीचा दौरा केला.

मालिकेतील सर्व तीन सामने स्झोडलिगेट येथील जीबी ओव्हलवर खेळविण्यात आले. ऑस्ट्रियाने तिन्ही सामने जिंकून मालिका ३–० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →