ऑलिंपिक खेळात नायजेरिया

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ऑलिंपिक खेळात नायजेरिया

नायजेरिया देश १९५२ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक (१९७६चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण २३ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी १३ पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये, ६ बॉक्सिंगमध्ये तर उर्वरित इतर खेळांत मिळाली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →