ऑलिंपिक खेळात केन्या

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

ऑलिंपिक खेळात केन्या

केन्या देश १९५६ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक (१९७६ व १९८०चा अपवाद वगळता) व तीन हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण ७५ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी ६८ पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये तर उर्वरित ७ बॉक्सिंग खेळात मिळाली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →