ऑलिंपिक खेळात नामिबिया

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ऑलिंपिक खेळात नामिबिया

नामिबिया देश १९९२ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर चार रौप्य पदके जिंकली आहेत. ही चारही पदके एकाच धावपटूने १९९२ व १९९६ साली अ‍ॅथलेटिक्समध्ये (प्रत्येक वर्षी दोन) जिंकली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →