स्की जंपिंग हा स्कीइंग खेळाचा एक प्रकार १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. २०१४मध्ये पहिल्यांदा स्त्रीयांची स्पर्धा आयोजित केली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑलिंपिक खेळ स्की जंपिंग
या विषयातील रहस्ये उलगडा.