ऑलिंपिक खेळ फिगर स्केटिंग

या विषयावर तज्ञ बना.

ऑलिंपिक खेळ फिगर स्केटिंग

फिगर स्केटिंग हा खेळ १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात एक वा अनेक खेळाडू सपाट बर्फाच्या पृष्ठभागावर संगीताच्या तालावर नृत्याचे प्रकार करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →