कुस्ती हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९००चा अववाद वगळता प्रत्येक वेळा खेळवण्यात आला आहे. तसेच प्राचीन ग्रीसमधील ऑलिंपियाड स्पर्धांमध्ये देखील कुस्तीचा समावेश केला जात असे. महिलांची कुस्ती २००० सालापासून घेण्यास सुरुवात झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑलिंपिक खेळ कुस्ती
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.