जलतरण हा उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमधील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. हा खेळ आजवरच्या सर्व आवृत्त्यांत खेळवला गेला असून ॲथलेटिक्सखालोखाल जलतरणामध्ये सर्वाधिक (३४) प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑलिंपिक खेळ जलतरण
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?