२०१२ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी ही राष्ट्रीय ऑलिंपिक संगठनांनी (NOCs) २७ जुलै ते १२ ऑगस्ट २०१२ दरम्यान लंडन येथे भरविल्या गेलेल्या २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत जिंकलेल्या पदकांची यादी आहे. एकून २६ खेळांतील ३०२ प्रदर्शनांमध्ये अंदाजे १०,५०० ॲथलीटस् भाग घेण्याची शक्यता आहे. चौदाव्या दिवसापर्यंत २०४ देशांपैकी ८२ देशांनी किमान एक पदक जिंकलेले आहे. ४८ देशांनी कमीत कमी एक सुवर्ण पदक जिंकलेले आहे. बहरीन, बोत्सवाना, साइप्रस, ग्रेनेडा, आणि ग्वाटेमाला या देशांनी आपले पहिलेवहिले ऑलिंपिक पदक जिंकले आहे, ज्यामध्ये ग्रनेडा या देशाचे एक सुवर्ण पदकही आहे.



साचा:2012 Summer Olympics

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →