ऑरेकल पार्क (पूर्वीचे एटी अँड टी पार्क) हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सान फ्रांसिस्को येथील बेसबॉल मैदान आहे. शहराच्या चायना बेसिन भागात असलेले हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या सान फ्रांसिस्को जायंट्सचे घरचे मैदान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑरेकल पार्क
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?