ऑटोग्राफ - एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी हा सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि STV नेटवर्क्सच्या बॅनरखाली संजय छाब्रिया आणि अश्विन अंचन निर्मित भारतीय मराठी-भाषेतील रोमँटिक थरारपट आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, ऊर्मिला कोठारे, मानसी मोघे यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा ही नातेसंबंध, हृदयविकार आणि आयुष्यातील आठवणींचा अनोखा दृष्टीकोन आहे. १८ जुलै २०२२ रोजी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि ३० डिसेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑटोग्राफ (चित्रपट)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.