ती सध्या काय करते

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ती सध्या काय करते (२०१७) हा सतीश राजवाडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. झी स्टुडिओज् द्वारे निर्मिती होऊन चित्रपट ६ जानेवारी २०१७ला प्रदर्शित झाला. अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आर्या आंबेकर आणि अभिनय बेर्डे (लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा) हे तरुणपणीच्या भूमिकेत आहेत.



चित्रपटाचा ट्रेलर आमीर खानच्या दंगलसोबत दाखवला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →