ऑगस्टस (पूर्ण नाव - गेइअस ज्युलिअस सीझर ओक्टेवियन डिवी फिलीअस ऑगस्टस) (लॅटिन : Imperator Caesar Divi F. Augustus) (जन्म - २३ सप्टेंबर, इ.स.पू. ६३, रोम मृत्यू - १९ ऑगस्ट, इ.स. १४, नोला) ऑगस्टस हा रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑगस्टस
या विषयातील रहस्ये उलगडा.