टायबेरियस

या विषयावर तज्ञ बना.

टायबेरियस

टायबीअरिअस ज्युलिअस सीझर ऑगस्टस (लॅटिन : Tiberius Julius Caesar Augustus)

(जन्म - १६ नोव्हेंबर, इ.स.पू. ४२ : मृत्यू - १६ मार्च, इ.स. ३७) हा इ.स. १४ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. याचे मूळ नाव टायबीअरिअस क्लॉडिअस नीरो असे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →