ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (इंग्लिश: Oil and Natural Gas Corporation Limited, बी.एस.ई.: 500312, एन.एस.ई.: ONGC; संक्षेप: ओ.एन.जी.सी.) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली ओ.एन.जी.सी. खनिज तेल व वायूचा शोध घेणारी भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. भारताला लागणारे ६९ टक्के खनिज तेल व ६२ टक्के नैसर्गिक वायू ओ.एन.जी.सी. पुरवते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.