स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एन.एस.ई.: SAIL; संक्षेप: सेल) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी व जगातील आघाडीची स्टील उत्पादक आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या सेलचे वार्षिक पोलाद उत्पादन १३.५ दशलक्ष टन इतके असून ह्याबाबतीत तिचा जगात २४वा क्रमांक लागतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →