इंडियन ऑइल कॉर्पोरेशन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (बीएसई.: 530965, एनएसई.: IOC) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली इंडियन ऑइल महसूलानुसार देशातील सर्वात मोठी तर जगातील ८८वी मोठी कंपनी आहे. भारतामध्ये पुरवली जाणारी ४९ टक्के खनिज तेल उत्पादने इंडियन ऑइल व तिच्या पाल्य कंपन्यांतर्फे बनवण्यात येतात.

सध्या भारतभर इंडियन ऑइलचे २०,५७५ पेट्रोल पंप तर एल.पी.जी. सिलेंडर पुरवणारे ५,९३४ वितरक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →