एन.टी.पी.सी. लिमिटेड (जुने नाव: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन; बीएसई.: 532555, एनएसई.: NTPC) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली एन.टी.पी.सी. वीज निर्मिती करणारी भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या सर्व एन.टी.पी.सी. वीजनिर्मिती केंद्रांची एकत्रित क्षमता ४१,७९४ मेगावॉट इतकी आहे जी भारतामधील एकूण वीजनिर्मितीच्या सुमारे १८ टक्के आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एन.टी.पी.सी. लिमिटेड
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.