ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

प्रतिभा रानडे यांनी मराठी लेखिका तसेच संशोधिका दुर्गा भागवत यांच्याशी मारलेल्या गप्पा आणि त्यातून दुर्गां भागवत यांची अभ्यास, संशोधन, आवडी, छंद याविषयी त्यांनी मिळविलेली माहिती या पुस्तकात संकलित स्वरूपात मांडलेली आहे.

दुर्गा भागवत यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू या पुस्तकातून वाचायला मिळतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →