ए.एस. मोनॅको एफ.सी. (फ्रेंच: Association Sportive de Monaco Football Club) हा मोनॅको येथे स्थित असलेला एक फ्रेंच फुटबॉल क्लब आहे. लीग १मध्ये खेळणारा मोनॅको हा फ्रान्समधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. मोनॅकोने आजवर ७ वेळा लीग १ स्पर्धा जिंकली असून त्याने २००४ साली युएफा चॅंपियन्स लीगची अंतिम फेरी गाठली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ए.एस. मोनॅको एफ.सी.
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.