ए.एम. घाटगे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

प्रा. अमृत माधव घाटगे (A.M. Ghatage) (जन्म : इ.स. १९१३; - ८ मे, २००३) हे एक जागतिक कीर्तीचे भारतविद्याशास्त्रज्ञ (इंडॉलॉजिस्ट) होते.

ते डेक्कन कॉलेज आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था यांचे निवृत्त संचालक होते. डेक्कन कॉलेजात ज्याचे काम गेली कित्येक वर्षे चालू आहे त्या संस्कृत शब्दकोशाचे आणि शिवाय प्राकृत शब्दकोशाचे ते एक संपादक होते.

व्ही.एन. झा यांनी घाटगे यांचा परिचय करून देणारे Vidya-Vratin Professor A.M. Ghatage हे पुस्तक लिहिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →