लेफ्टनंट जनरल (निवृत्त) श्रीनिवास कुमार सिन्हा हे भारत देशामधील एक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. १९९७ ते २००३ दरम्यान ते आसाम राज्याचे तर २००३ ते २००८ दरम्यान जम्मू आणि काश्मीर राज्याचे राज्यपाल होते. १९९९ साली अल्प काळाकरिता त्यांनी अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद देखील सांभाळले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस.के. सिन्हा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.