एस.एस. लाझियो

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सोसियेता स्पोर्तिव्हा लाझियो (इटालियन: Società Sportiva Lazio) हा इटलीच्या लात्सियो प्रदेशामधील एक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब रोम येथे स्थित असून तो आपले सामने स्टेडियो ऑलिंपिको येथून खेळतो. रोममधील दुसरा क्लब ए.एस. रोमा सोबत लाझियोची तीव्र चुरस असून दोन्ही संघ इटलीच्या सेरी आ स्पर्धेत खेळतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →