सर एव्हर्टन डिकूर्सी वीक्स हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करीत असे. हा क्वचित यष्टिरक्षण सुद्धा करीत असे.
वीक्स, फ्रँक वॉरेल आणि क्लाइड वॉलकॉट या त्रयीला द थ्री डब्ल्युज या नावाने उल्लेखिले जाते.
एव्हर्टन वीक्स
थोडक्यात पण महत्त्वाचे.