इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९४८ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-० अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९४७-४८
या विषयातील रहस्ये उलगडा.