एव्हर्टन मॅटिस

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

एव्हर्टन ह्यू मॅटीस (११ एप्रिल, १९५७:जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९८१ मध्ये ४ कसोटी आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →