एवा कोपाच (पोलिश: Ewa Bożena Kopacz; जन्मः १५ एप्रिल १९६३) ही एक पोलिश राजकारणी व पोलंडची माजी पंतप्रधान आहे. पंतप्रधान बनण्यापूर्वी कोपाच पोलंडच्या संसदेची सभापती होती. हा मान मिळवणारी ती पोलंडमधील पहिलीच महिला राजकारणी आहे. २०१४ साली तत्कालीन पंतप्रधान डोनाल्ड टस्क ह्याने पदाचा राजीनामा देऊन युरोपियन परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले व त्याच्या जागी कोपाचची पंतप्रधानपदावर निवड करण्यात आली.
ऑक्टोबर २०१५ मधील पोलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोपाचच्या सिव्हिक प्लॅटफॉर्म पक्षाला पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे कोपाचला पंतप्रधानपद सोडणे भाग पडले. बियाता शिद्वो ही पोलंडची नवी पंतप्रधान असेल.
एवा कोपाच
या विषयातील रहस्ये उलगडा.