एरट्रान एरवेझ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

एरट्रान एरवेझ

एरट्रान एअरवेज तथा एरट्रान ही अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. सप्टेंबर २०१० मध्ये साउथवेस्ट एरलाइन्सने ही कंपनी विकत घेण्याचे जाहीर केले.

याची स्थापना १९९३मध्ये झाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →