एम.पी. प्रकाश

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मातादा पाटील प्रकाश (११ जुलै १९४० – ९ फेब्रुवारी २०११), हे भारतीय राजकारणी, चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक होते जे २००५ ते २००६ दरम्यान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी कन्नड नाटकांचे दिग्दर्शन आणि अभिनय केला होता. ९ फेब्रुवारी २०११ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी बंगळूर येथे त्यांचे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →