विठ्ठलभाई पटेल

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

विठ्ठलभाई पटेल

विठ्ठलभाई झवेरभाई पटेल (२७ सप्टेंबर, इ.स. १८७३:नडियाद, गुजरात, ब्रिटिश भारत - २२ ऑक्टोबर, इ.स. १९३३) हे भारतीय न्यायालयाचे एक न्यायाधीश आणि राजकारणी होते. ते स्वराज पार्टीचे संस्थापक होते.

हे भारताचे पहिले उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल यांचे मोठे भाऊ होत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →