मद्रास राजगोपालन राधाकृष्णन उर्फ एम.आर. राधा (१४ एप्रिल, १९०७ - १७ सप्टेंबर, १९७९), हे तमिळ नाटके आणि चित्रपटांमध्ये सक्रिय असलेले एक भारतीय अभिनेते आणि राजकारणी होते. पेरियार ईव्ही रामास्वामी यांनी त्यांना "नाडीगावेल" (अभिनयाचा राजा) ही पदवी दिली होती. त्यांनी बहुतांश चित्रपटात खलनायकाच्या भूमिका केल्या, तसेच काही चित्रपटात त्यांनी विनोदी कलाकार म्हणून देखील काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एम.आर. राधा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.