आर. रत्‍नवेलू

या विषयावर तज्ञ बना.

आर. रत्‍नवेलू

रॅंडी रत्‍नवेलू (२४ फेब्रुवारी, इ.स. १९७१:नेल्लोर, आंध्र प्रदेश, भारत - ) हा एक भारतीय छायाचित्रकार आहे. हा तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांचे छायाचित्रण करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →