एम.डी.आर. रामचंद्रन (३१ जानेवारी, १९३४ – ८ डिसेंबर, २०२४) हे एक भारतीय राजकारणी होते. त्यांनी १९८० ते १९८३ आणि १९९० ते १९९१ पर्यंत पाँडेचेरीचे मुख्यमंत्री (द्रविड मुन्नेत्र कळघम) म्हणून काम केले. २००१ ते २००६ या काळात पाँडेचेरी विधानसभेचे अध्यक्ष (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) म्हणून ते कार्यरत होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एम.डी.आर. रामचंद्रन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.