एन.सी. कारुण्य

यामागील विज्ञान आणि इतिहास.

एन.सी. कारुण्य तथा नुनुमुसा कोंडा कारुण्य (१ मार्च १९८६ - ) हा एक भारतीय पार्श्वगायक आणि संगीतकार आहेत. हा इ.स. २००६ मध्ये प्रसारित झालेल्या इंडियन आयडॉल या संगीत रिअ‍ॅलिटी शोमध्ये उपविजेता होता. त्यानंतर कारुण्यने तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम यांसारख्या विविध भाषांमधील शेकडो चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

त्याला फिल्मफेर पुरस्कार दक्षिण आणि अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →