एन टी आर ट्रस्ट / एन टी आर स्मारक ट्रस्ट ही एक विना-नफा संस्था आहे. या संस्थेचं मुख्य कार्यालय हैद्राबाद, तेलंगणा मध्ये आहे. या संस्थेचे नाव एन टी रामा राव यांच्या वर ठेवण्यात आलेले आहे. एन टी रामा राव हे प्रसिद्ध अभिनेते तसेच आंध्र प्रदेशचे मुख्य मंत्री होते .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एन टी आर ट्रस्ट
थोडक्यात पण महत्त्वाचे.