एड्रिया एरवेझ ही स्लोव्हेनियामधील विमानवाहूतक कंपनी होती. या कंपनीला पूर्वी इनेक्स-एड्रिया एव्हिप्रोमेत आणि इनेक्स-एड्रिया एरवेझ अशी नावे होती. एड्रिया एरवेझ युरोममध्ये नियमित आणि चार्टर प्रवासी सेवा पुरवत असे. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी एड्रिया एरवेझने दिवाळे काढले व कामकाज बंद केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एड्रिया एरवेझ
या विषयातील रहस्ये उलगडा.