एच.ए.एल. विमानतळ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

एच.ए.एल. विमानतळ

एच.ए.एल. बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आप्रविको: VOBG) हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे असलेला विमानतळ आहे. सध्या हा विमानतळ बंद असून येथील वाहतूक बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे हलविण्यात आलेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →