एकविरा देवी (अमरावती)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

एकविरा देवी (अमरावती)

एकवीरा देवी हे मंदिर अमरावती येथील अंबादेवीच्या शेजारी असून या देवीस 'मोठी देवी' असे म्हणतात. हिस रेणुकादेवीचे स्वरूप मानतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →