अकोला विमानतळ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अकोला विमानतळ(आहसंवि: AKD, आप्रविको: VAAK) हे महाराष्ट्र राज्याच्या अकोला शहरातील विमानतळ आहे. यास 'शिवणी विमानतळ' या नावाने देखील ओळखले जाते कारण ते अकोल्याच्या पूर्वेस असलेल्या शिवणी या गावात स्थित आहे.हा विमानतळ महाराष्ट्रातील २६ विमानतळांपैकी एक आहे.

या विमानतळाची स्थापना १९४३ साली झाली.प्रथमतः याच्या धावपट्टीची लांबी ९०० मीटर होती. २००९चे दरम्यान ती लांबी १४०० मीटर करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →