उषा प्रकाश अकोलकर या एक मराठी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. ’तुझंच तुला घडायचंय’ हे त्यांच्या विविध आत्मपर लेखांचे संकलन आहे. त्यांच्या काही कवितांचाही या पुस्तकात समावेश आहे. या पुस्तकाचे काम चालू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्याही आठवणी सांगणारे त्यांच्या सुहृदांचे काही लेखही या पुस्तकात आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उषा अकोलकर
या विषयावर तज्ञ बना.