उषवदत्ताचा नाशिकचा शिलालेख हा पश्चिम क्षत्रप शासक नहपानाचा जावई उषवदत्त याने सुमारे इ.स. १२० च्या सुमारास नाशिक लेण्यांमध्ये तयार केलेला शिलालेख आहे . हे जरी संमिश्रीत भाषिक स्वरूपात असले तरी पश्चिम भारतातील संस्कृत च्या वापराचे सगळ्यात जुने उदाहरण आहे. हा शिलालेख ब्राह्मण, बौद्ध यांना दान देण्याची भारतीय परंपरा आणि यात्रेकरू व सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे द्वितीय शतकापर्यंतचे दस्तऐवजीकरण देखील करतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उषवदत्ताचा नाशिक शिलालेख
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.