उर्मी हा २०२३ चा राजेश जाधव दिग्दर्शित आणि प्रवीण चौधरी निर्मित भारतीय मराठी-भाषेतील रोमँटिक थरारपट आहे, ज्यात चिन्मय उदगीरकर, सायली संजीव, रसिका सुनील आणि नितीश चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १४ एप्रिल २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उर्मी (चित्रपट)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?