मजनू हा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि सोनई फिल्म क्रिएशन निर्मित भारतीय मराठी -भाषेतील नाट्यमय चित्रपट आहे, यात रोहन पाटील, नितीश चव्हाण, श्वेतलाना अहिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १० जून, २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मजनू (मराठी चित्रपट)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.