उर्फी जावेद (१५ ऑक्टोबर, १९९६:लखनौ, उत्तर प्रदेश, भारत - )ही एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. तिने बडे भैय्या की दुल्हनिया मध्ये 'अवनी', 'मेरी दुर्गा' मध्ये 'आरती' आणि 'बेपनाह' मध्ये 'बेला' तसेच 'पंच बीट सीझन-२' मध्ये 'मीरा' नावाने विविध प्रकारच्या भूमिका निभावल्या आहेत. 'पंच बीट सीझन-२' ही एक एएलटी बालाजी वर प्रवाहित होणारी मालिका आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उर्फी जावेद
यामागील विज्ञान आणि इतिहास.