उरी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

उरी हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील, बारामुल्ला जिल्ह्यातील, वसलेले एक गाव आहे. या गावाची स्थापना महाराचा रणजित सिंग यांच्या सेनापती हरी सिंग नालवाने किल्ला बांधून केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →