उभयलैंगिकद्वेष म्हणजे उभयलैंगिकता किंवा उभयलैंगिक म्हणून समजल्या जाणाऱ्या लोकांबद्दलचा तिटकारा, द्वेष आणि तिरस्कार. उभयलैंगिक व्यक्तींबद्दल पूर्वग्रह सामान्यतः उभयलैंगिकता हा खरा लैंगिक कल आहे हे नाकारणे, उभयलैंगिक लोकांबद्दल नकारात्मक रूढीवादी कल्पना (जसे की ते व्यभिचारी किंवा अप्रामाणिक आहेत असे समजणे) किंवा उभयलैंगिक अदृश्यीकरण या रूपांमध्ये दिसून येतो.
उभयलैंगिक महिलांबद्दलच्या द्वेषाला उभयलैंगिक-नारिद्वेष म्हणतात
उभयलैंगिकद्वेष
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.