भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानचे काम १९७० मध्य इस्रो ने सुरू केले. ह्या कामाचे प्रोजेक्ट लीडर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते. उपग्रह प्रक्षेपण यानाने ४०० कि.मी.ची उंची गाठावी असा ह्या कामाचा मुख्य उद्देश होता. उपग्रह प्रक्षेपण यान हे चार स्टेज रॉकेट आहे व ह्याच्या प्रत्येक स्टेज मध्ये सॉलीड प्रोपेलंट मोटार्स वापरल्या जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उपग्रह प्रक्षेपण यान
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.