भारतीय राष्ट्रीय उपग्रह (इंग्लिश लघुरुप: इन्सॅट) हा इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा बहुउद्देशीय भूस्थिर कक्षा उपग्रहशृंखला कार्यक्रम आहे. या उपग्रहांचा वापर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर कार्यांकरिता केला जातो.
भारतीय उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमाला १९८३ मध्ये सुरुवात करण्यात आली. इन्सॅट मालिकेत भारताने आतापर्यत इन्सॅट-२इ, इन्सॅट-३ब, इन्सॅट-३इ, कल्पना-१ जीसॅट-२, जीसॅट-३ व इन्सॅट-४अ या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. बहुउद्देशीय स्वरूपाचे कार्य करणारे हे विविध उपग्रह एक विकसनशील देश म्हणून भारताच्या विविध क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहेत.
भारतीय राष्ट्रीय उपग्रह
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.